Author: DigitalMedia

धानपीक करपले, कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? ३६ वर्षीय शेतकऱ्याने संपविले जीवन…बळीराजा शेतकरी हा आत्महत्या करणे हे समाजाला परवडणार नाही…

भेंडाळा परिसरात शोककळा; अनियमित पाऊस आणि आर्थिक विवंचनेने शेतकरी कुटुंब संकटात, शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर… गडचिरोली : शेतीसाठी घेतलेले कर्ज, अनियमित पावसामुळे धानपिकाचे झालेले नुकसान आणि कर्जाची परतफेड कशी…