Day: November 7, 2026

विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांनंतर UIT संचालकांचा राजीनामा; दिवाळीच्या सुट्ट्याही जाहीर..अभाविपच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद…

आमदार, कुलगुरू आणि सिनेट सदस्यांनी वसतिगृहात पोहोचून साधला विद्यार्थ्यांशी संवाद… गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवत उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत…

© All Rights Reserved. Website Design By SK Digital